Skip to main content
निधन वार्ता मारुती कटके सासवड प्रतिनिधी: भिवरी (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी, अध्यात्मिक व्यक्तिमत्व मारुती ज्ञानोबा कटके उर्फ देवऋषी (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शेती व्यवसायिक बापूसाहेब उर्फ कैलास कटके ,उद्योजक शंभू कटके, गृहिणी उमा निंबाळकर यांचे ते वडील होत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment