Skip to main content
निधन वार्ता विश्वास कटके सासवड प्रतिनिधी: भिवरी (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी व हर हर महादेव कावड मंडळाचे माजी अध्यक्ष विश्वास निवृत्ती कटके उर्फ अण्णा (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे बंधू ,पत्नी, दोन मुलगे, सुना, जावई, नातवंडे परिवार आहे. दुग्ध व्यावसायिक शिवाजी कटके व उद्योजक सागर कटके यांचे ते वडील होत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment