Skip to main content
उमाजी राजे नाईक यांना जेजुरी गडावर अभिवादन. सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीक्षेत्र जेजुरी गडावर उमाजी राजे नाईक यांच्या ७ सप्टेंबर २३५ वी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळेस प्रमुख मान्यवर नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीपशेठ बारभाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पुष्पवृष्टी करुन मानवंदना देण्यात आली यावेळेस ते बोलत असताना म्हटले की रामोशी समाजाला जेजुरी येथे स्वतंत्र सांस्कृतिक भवन उभारणार अशी मोठी घोषणा त्यांनी केली. यानंतर श्री मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विश्वासराव पानसे यांनी इंग्रजा विरुद्ध लढ्याबद्दल इतिहास मांडला याच्यानंतर मंगेश जी घोणे साहेब यांनी उमाजी नाईकांच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केले आहे यासाठी देवस्थान यांनी अकरा लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण लवकरच पूर्ण करू तसेच खंडोबाच्या तटबंदीमध्ये असणारी उमाजी राजे नाईक यांची तालीम हे सुद्धा लवकर पूर्ण करो असे या ठिकाणी व्यक्त केले यानंतर कार्यक्षम विश्वस्त व रामोशी समाजाचे अभ्यास पोपटराव खोमणे यांनी उमाजी नाईकांचा इतिहास थोडक्यात उलगडला यानंतर जेजुरी नगरपालिकेच्या नगरसेविका मोनिकाताई घाडगे यांनी उमाजी नाईकांचा इतिहास मांडून तो पुढे विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा व इतिहास जतन करावा असे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त अँड पांडुरंग थोरवे नगरसेविका प्रज्ञाताई राऊत नगरसेविका मंदाताई नगरसेवक व पत्रकार रमेश लेंडे नगरसेवक अभिजीत कुदळे बयास कामगार नेते सुरेश दादा उबाळे सचिन शिंदे सरपंच दादा फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत दोडके मा. उपनगराध्यक्ष रमेश बयास उमाजी नाईक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनंता बापू चव्हाण . जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक मोडक प्राध्यापक भोंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे अँड ज्युनिअर कॉलेज प्राध्यापक वाबळे, दादा जाधवराव विद्यालय जुनी जेजुरी हेमंत जगताप. तिन्ही शाळेचे 500 विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती यावेळेस प्रस्ताविक रविकाका खोमणे अध्यक्ष आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी केले यावेळेस आभार सागर खोमणे यांनी केले यु फाउंडेशनचे उपाध्यक्ष माऊली खोमणे, सचिव शिवाजी चव्हाण अशोक खोमणे मोहन खोमणे राजेंद्र खोमणे मनोज आडके शांताराम खोमणे बापू खोमणे गणेश चव्हाण सोमनाथ मदने बाप्पू खोमणे अमोल खोमणे मल्हारी चव्हाण,
Popular posts from this blog
Comments
Post a Comment