Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील भोंगळे वाईन शेजारी दारूच्या नशेतून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालताना युवक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील भोंगळे वाईन शेजारील 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान गावच्या हद्दीमधील भोंगळे वाईन शेजारील ट्रान्सफॉर्मर चढून त्या ठिकाणी आरोपी राहुल बाळू जाधव वय 35 वर्ष राहणार खंडोबा नगर सासवड ता. पुरंदर यांनी दारूच्या नशेतून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करताना मिळून आला आहे. त्या ठिकाणी राहुल बाळू जाधव यांच्या विरुद्ध एन.डी.पी.एस कायदा कलम 27 व भा. न्याय. सह कलम 355 प्रमाणे कायदेशीर तक्रार सासवड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. फिर्यादी शिवाजी बाबासो बाबर सासवड पोलीस स्टेशन यांनी सासवड पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी एका दारूच्या नषेतून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याने तयाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अमोल लडकत हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment