Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील अशोक नगर लक्ष्मी आई मंदिराजवळील कल्याण जुगार अड्ड्यावर सासवड पोलीस यांची थेट कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील 7 आगस्ट रोजी 18 :05 वाजताच्या सुमारांमध्ये गावच्या हद्दीमधील अशोक नगर लक्ष्मीआई मंदिराच्या पुढच्या पत्र्याच्या आडोशाला किरण रमेश जाधव वय 36 वर्ष राहणार अशोक नगर लक्ष्मी आई मंदिराजवळ तालुका पुरंदर. सुरज जाधव पूर्ण नाव माहित नाही राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या सांगण्यावरून बेकायदेशीर कल्याण नावाचा मटका जुगार खेळविताना वरील वर्णनाच्या व रोख रकमेसह मिळून आला आहे. मिळालेला माल 1)00:00 रुपये किमतीचे आकडेमोड केलेले मटका जुगाराची स्लिप बुक, 2) 05: 001 प्लॅस्टिकचा बॉलपेन चालू असती तीतील जु.वा. कि.अं नंबर,3) 950 रोख रक्कम त्यात भारतीय चलनाचे दोनशे रुपये दराची एक नोटा, 100 रुपये दराच्या सहा नोटा, 50 रुपये दराच्या तीन नोटा असे एकूण 955 मुद्देमाला सह मिळून आला असून, त्यासाठी त्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 12 अ प्रमाने कायदेशीर फिर्याद किरण हनुमंत तुपे पोलीस कॉन्स्टेबल सासवड पोलीस स्टेशन यांनी सासवड पोलीस स्टेशनला कल्याण मटका जुगार अड्ड्यावरील त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment