Skip to main content
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथे द फॉरेस्ट हॉटेलवर सासवड पोलिसांची धडक कारवाई बेकायदेशीर हुक्का पार्लरचा परदा फास करताना 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त तर तीन जनावर कोकता कायद्यानुसार गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आसकरवाडी तालुका पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील असलेले हॉटेल द फॉरेस्ट या हॉटेलमध्ये 30 ऑगस्ट रोजी 11:00 वाजताच्या सुमारामध्ये 1) चाळीस हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या रंगाचे काचेचे बनवलेले दहा हुक्का पॉट प्रत्येकी किंमत चार हजार रुपये प्रमाणे, 2) 10,000हजार रुपये किमतीचे सॉक्स कंपनीचे तंबाखूजन्य पदार्थाचे फ्लेवर ने भरलेले चौकोनी व गोलाकार चार डबे प्रत्येकी किंमत2500, 3) पाचशे रुपये किमतीची वेगवेगळ्या रंगाचे मातीचे बनवलेले दहा चिलीम प्रत्येकी किंमत पन्नास रुपये, 4) शंभर रुपये किमतीचे वेगवेगळ्या रंगाचे फिल्टर पाईपचे झिरो एक पॅकेट ,5)एक हजार पाचशे रुपये किमतीचे हुक्का ओढण्याचे दहा रबरी प्रत्येकी किंमत 150 रुपये प्रमाणे, 6) 400 रुपये किमतीचे दोन लोखंडीचा आणि प्रत्येकी किंमत दोनशे रुपये प्रमाणे एकूण 52 हजार 500 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी 1) राज हेमंत कुमार अहिरवार वय 24 वर्ष सध्या राहणार आस्करवाडी द फॉरेस्ट हॉटेल तालुका पुरंदर जिल्हा पुणे. देवेंद्र नगर जिल्हा पन्ना राज्य मध्य प्रदेश, 2) भूपेंद्र जसवंत कुमार वय 26 वर्ष सध्या राहणार आस्करवाडी द फॉरेस्ट हॉटेल तालुका पुरंदर जिल्हा पुणे मूळ राहणार सणसयपूर जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश, 3) संतकुमार किशोरी खंगार वय बावीस वर्ष सध्या राहणार आस्करवाडी द फॉरेस्ट हॉटेल तालुका पुरंदर जिल्हा पुणे मुल राहणार देवेंद्र नगर जिल्हा पन्ना राज्य मध्य प्रदेश आरोपी विरुद्ध फिर्याद अक्षय शंकर चिल्ले सासवड पोलीस यांनी या तीन जनावर सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विनायक हाके हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment