Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड मधील कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा; तर तिघा विरुद्ध गुन्हा दाखल सासवड पोलीस स्टेशन येथे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील 3 ऑगस्ट रोजी 15 /45 वाजता खंडोबानगर येथे सासवड येथील झोपडपट्टी येथे सोमनाथ बाळू खोमणे यांच्या राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला 11,320 रुपये रोख रक्कम त्यामधील1) 500 रुपये दराच्या 18 नोटा 200 रुपये दराची एक नोट 100 रुपये दराची 19 नोटा 50 रुपये दराच्या तीन नोटा 20 रुपये दराच्या तीन नोटा 10 रुपये दराची एक नोट 2) 40 हजार रुपये( किमतीचे वरील वर्णनाचे तीन मोबाईल जु.वा. कि.अं. 3) 20 रुपये किमतीचे झिरो चार डाय या जु.वा. कि. अं. 15 रुपये किमतीचे झिरो तीन निळे रंगाचे बॉलपेन जु. वा.कि. अं. 5) 00:00 रुपये किमतीचे वेगवेगळे आकडे लिहिलेल्या 14 चिठ्ठ्या 6)00:00 रुपये किमतीचे हिम्मत सागर नावाची मटक्याचा चार्ट सोमनाथ बाळू खोमणे यांच्या राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला इसम नामे आरोपी 1) सोमनाथ बाळू खोमणे राहणार खंडोबा नगर सासवड तालुका पुरंदर 2) दत्तात्रय रामचंद्र पवार राहणार खंडोबा नगर सासवड तालुका पुरंदर 3) दादू बाळू चव्हाण राहणार नाईक वाडा सासवड तालुका पुरंदर त्यांचा कल्याण मटका नावाचा जुगार चालून आपल्या ओळखीच्या लोकांना पैसे घेऊन, मटका घेत असताना रोख रक्कम 11,320 जुगाराचे साहित्य असा एकूण 51 हजार 355 रुपये किमतीचा मुद्देमाला सह मिळून आला आहे, म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अप्रमाने सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद सचिन सुरेश किवळे पोलीस कॉन्स्टेबल सासवड पोलीस स्टेशन त्यांनी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल तीन आरोपी विरुद्ध केला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस चव्हाण हे पुढील तपास करित आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment