Skip to main content
पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील पिडीसी बँक समोर पार्किंग मधील शाईन गाडी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नारायणपूर ता. पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील पीडीसी बँकेसमोरून पार्किंग मधून 29 जुलै रोजी सकाळी 11:50 वाजता ते 3 च्या दरम्यान पार्किंग मधून 25 हजार रुपये किमतीची होंडा शाईन मो.स नंबर एम एच 11 डीजी 1058 आज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. फिर्यादी विक्रम दत्तात्रय सुतार वय 35 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार धामणेर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी आज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार जाधव एस एल हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment