Skip to main content
पुरंदर तालुक्यातील दिवे येथील माहेर असणारे व सासरवाडी थेऊर फाटा ये ठिकाणी गाढवे कुटुंबीयांकडून महिलेची हुंडाबळी व छळवणूक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: थेऊर फाटा येथे चार ऑगस्ट रोजी 23: 45 वाजता दोन जून 2024 रोजी सरस्वती गार्डन काळेवाडी दिवे तालुका पुरंदर या ठिकाणी वृषाली व प्रतीक घाढवे यांचे लग्न झाले होते ही लग्न हिंदूधर्म रीती रिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी पूर्व परवानगीच्या घरच्यांच्या पुढे झाले होते ,लग्नानंतर थेऊर फाटा तालुका हवेली पुणे येथे राहत्या घरामध्ये लग्न झाल्यापासून त्या ठिकाणी सासरे संभाजी जगन्नाथ गाढवे, सुलभा संभाजी गाढवे, दीर महेश संभाजी गाढवे, तसेच प्रतीक संभाजी गाढवे हे पती सर्व राहणार थेऊर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी वृषालीस वेळोवेळी मानसिक ,शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच प्रचंड छळवणूक करण्यात आली असून, आई-वडिलांना लग्न केल्यापासून मानापनाचे संदर्भातून त्या ठिकाणी प्रतीक यांनी हनिमून साठी 2,50, 000 अशा प्रकारची रक्कम घेतली होती, सासरच्या लोकांच्या कडून अजून मागणी फोरविलर ची होती ती मागणी केली नाही ,तर ती आई-वडिलांना पूर्ण केली नाही तर त्या ठिकाणी प्रतिक संभाजी गाढवे यांनी बाहेरील बायकांशी संबंध ठेवले असता, त्याबाबत विचारणा केली असता त्या ठिकाणी वृषालीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. म्हणून वृषाली यांनी चार जणांविरुद्ध थेऊर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चार आरोपी विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी गु.ना. रजिस्टर नंबर 362/ 2026 भा. न्याय सह.कलम 85, 115 (2),351 (2),( 3),352,3(5) यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील हे पुढील तपास करित आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment