Skip to main content
निधन वार्ता निर्मला लोळे सासवड प्रतिनिधी: पानवडी (ता. पुरंदर) येथील निर्मला तानाजी लोळे (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले ,दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पानवडी गावचे माजी सरपंच तानाजी खंडू लोळे यांच्या त्या पत्नी होत. तर पुरंदर हवेली तालुका शिवसेना सचिव प्रविण लोळे ,हॉटेल व्यावसायिक प्रमोद लोळे, गृहिणी राजश्री मारुती रावडे व विजश्री महादेव पवार यांच्या त्या मातोश्री होत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment